11वी कला
वेळ - १.३० तास गुण २५
द्वितीय घटक चाचणी
विषय - राज्यशास्त्र
प्र. १ अ) कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा.(3marks)
१) जानेवारी २०१५ मध्ये..........स्थापना झाली.
(राष्ट्रीय विकास परिषद, नीती आयोग, नियोजन मंडळ, राष्ट्रीय सुरक्षा समिती)
२) विकास ही एक.......संकल्पना आहे.
(सरळ, गुंतागुंतीची, तांत्रिक, पारंपरिक)
३) विविध घडामोडींचे व्यवस्थापन ही संज्ञा.........च्या संदर्भात वापरले जाते..
(जिल्हा प्रशासन, लोक प्रशासन, विकास प्रशासन, राजकारण)
ब) चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.(2marks)
१)अ) जिल्हा परिषद-अध्यक्ष
ब) पंचायत समिती- उपाध्यक्ष
क) ग्रामपंचायत- सरपंच
२अ) यशदा - प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
ब) नियोजन मंडळ - पंचवार्षिक योजना
क) निती आयोग ग्रामीण विकास
क) दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.(2marks)
१) नागरीकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणारे राज्य
२) विकसनशील देशातील लोकप्रशासनक
प्र. २ खालील प्रश्नांची उत्तरे ५० ते ६० शब्दांत लिहा. (कोणतेही 2)(8marks)
१) सार्वजनिक धोरण निर्मितीचे टप्पे स्पष्ट करा.
२) नीती आयोगाची थोडक्यात माहिती लिहा.
३) भारतीय प्रशासकीय व्यवस्थेची कार्यपद्धती स्पष्ट करा.
४) स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या विकासाची उद्दिष्ट्ये स्पष्ट करा.
प्र. ३ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दात लिहा(10marks)
१) लोकप्रशासनाची व्याख्या सांगून त्याची पुढील मुद्यांच्या आधारे व्याप्ती स्पष्ट करा.
अ) लोकप्रशासनाची व्याख्या
क) संक्षिप्त दृष्टिकोन
ब) लोकप्रशासनाची व्याप्ती
ड) व्यापक दृष्टिकोन
किंवा
२) विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करा.
अ) बदलाभिमुख
क) लोकसहभाग
ब) उत्पादनाभिमुख
ड) सार्वजनिक बांधिलकी
No comments:
Post a Comment