Type and Search from This Blog टाईप करून शोधा

Showing posts with label मतदान कार्ड आधार कार्डला लिंक. Show all posts
Showing posts with label मतदान कार्ड आधार कार्डला लिंक. Show all posts

मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करणे.

निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक


आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे


यासाठी खालील प्रक्रिया Follow करा

१. Voter Helpline हे App डाऊनलोड करा.

२. Voter Registration ला क्लिक करा.

३. फॉर्म ६b ला क्लिक करा.

४. Lets Start ला क्लिक करा.

५. आपला मोबाईल नंबर टाका.

६. आपल्याला OTP येईल तो टाका.

७. OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा.

८. Voter ID असेल तर Yes I have Voter ID हे निवडा.

९. Voter ID नंबर टाका व राज्य Maharashtra निवडा.

१०. नंतर Proceed क्लिक करा.

११. आता तुमचा आधार क्रमांक टाका.

१२. Done करा व Confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.

https://www.nvsp.in/मतदान कार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे

👆🏻👆🏻क्लिक करा 👆🏻

First Unit Test 2021-22,Std-12

 

Translate